भीष्मांनी महाभारतातील अनुशासन पर्वाच्या अध्याय १४९ मध्ये युधिष्ठिराला उपदेशिलेले भगवान विष्णूंचे सहस्र नाम, १०८ श्लोकांत.